रज्यात सत्तांतर झाल्यानातर तत्कालीन सरकारचे कही प्रकल्पांना शिंदे फडणवीस सरकारने स्थिगति दिली आहे. त्याच सोबत उद्धव ठाकरेंना धक्का डेट आरेतील मुंबई मेट्रो कारशेडवरची स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत अखेर आता पुन्हा आरेमध्ये कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानं कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. पण या कारशेडला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे.
#SaveAarey #AareyForest #DevendraFadnavis #MetroCarShed #MumbaiMetro #KanjurMarg #HWNews